आकाशवाणी मराठी बातम्या

Akashvani Mumbai

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या read less
NoticiasNoticias

Episodios

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातम्या, दिनांक ३० जानेवारी २०२५, सकाळी ७.१० वा.
Ayer
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातम्या, दिनांक ३० जानेवारी २०२५, सकाळी ७.१० वा.
 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन  वक्फ सुधारणा विधेयकाचा मसुदा आणि सुधारित विधेयकाला संसदीय समितीची मान्यता  प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येला सात कोटींहून जास्त भाविकांचं पवित्र स्नान- चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू  लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनाकडून विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर  विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी करत आपल्यातल्या क्षमतांचा विकास करावा- राज्यपालांचं आवाहन आणि  सर्व शासकीय इमारतींचं विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
भारताच्या आर्थिक विकासात डिजिटल अर्थव्यवस्थेचे योगदान व महत्त्व जाणून घेऊया...
Hace 2 días
भारताच्या आर्थिक विकासात डिजिटल अर्थव्यवस्थेचे योगदान व महत्त्व जाणून घेऊया...
भारतीय अर्थव्यवस्थेचं अतिशय वेगानं डिजिटलायजेशन होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं यासंबंधित आपला अहवाल नुकताच जाहीर केला. भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रवास आणि त्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल काय सांगतो, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. याविषयी आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. #newsupdates #akashvanimumbai #मराठीबातम्याlive #maharashtra #breakingnews बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. https://www.newsonair.gov.in/mr/ आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ https://twitter.com/airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ https://www.facebook.com/allindiaradi... Email me at :- rnumumbai@gmail.com
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातम्या, दिनांक २९ जानेवारी २०२५, सकाळी ७.१० वा.
Hace 2 días
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातम्या, दिनांक २९ जानेवारी २०२५, सकाळी ७.१० वा.
 गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एस च्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश  सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे पाच संशयित-लातूर इथल्या रुग्णांचा समावेश-आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन  सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सूचना  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी टोयाटो कंपनीचं सहकार्य  अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
जलबचतीसाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांबाबत जाणून घेऊया...
Hace 3 días
जलबचतीसाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांबाबत जाणून घेऊया...
देशातील प्रत्येक घराला नळाद्वारा शुद्ध पिण्याचं पाणी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे ‘पाण्याचा काटेकोर वापर, शाश्वत भविष्यासाठी धोरण’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा धेण्यात आली. जलबचतीसाठी केंद्र सरकार कुठली पावलं उचलत आहे आणि सामान्य नागरिक त्यासाठी कोणतं योगदान देऊ शकतो, याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊयात. #newsupdates #akashvanimumbai #मराठीबातम्याlive #maharashtra #breakingnews बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. https://www.newsonair.gov.in/mr/ आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ https://twitter.com/airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ https://www.facebook.com/allindiaradi... Email me at :- rnumumbai@gmail.com