प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक 28 मार्च 2024, संध्याकाळी 7.00 वाजता

आकाशवाणी मराठी बातम्या

28-03-2024 • 10 minutos

ठळक बातम्या


यवतमाळ-वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत अर्ज दाखल करायला सुरुवात


रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र समितीकडून अवैध


संविधान बदलण्याची भाषा केली तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा इशारा


पीएचडीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा न घेता नेट परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याच्या युजीसीच्या सूचना


देशातल्या शेअर बाजाराचे निर्देशांक उच्चांकी पातळीच्या जवळ

आणि


राज्याच्या बहुतांश भागात येत्या २ दिवसात पावसाची शक्यता, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचाही अंदाज