Episode 2 - भारताच्या दृष्टीतून नेपाळ

Bhartachya Drushtitun भारताच्या दृष्टीतून

03-05-2021 • 14 minutos

गेली काही वर्षे भारत आणि नेपाळचे संबंध हे तणावपूर्ण राहिलेले आहेत. काळापाणीचा सीमावाद, नेपाळने चीनशी साधलेली जवळीक आणि के पी ओली यांची सतत भारत विरोधी वक्तव्य यांमुळे नेपाळ हा भारताच्या मैत्री परिघातून बाहेर पडतोय असं वातावरण निर्माण झालय. तर अशा या नेपाळची गोष्ट जाणून घेऊया आजच्या भागात जी असेल भारताच्या दृष्टीतून.